जन्या : तू मला देव दाखव!

मन्या : तू मला ऑक्सिजन दाखव!

जन्या : थोडा वेळ श्वास रोखून धर…

तुला ऑक्सिजन काय आहे ते कळेल.

मन्या : तू थोडा जास्त वेळ श्वास रोखून धर… 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुला देव दिसेल!