मन्या : आजोबा तुम्हाला वयाच्या संदर्भात एक प्रश्न विचारू का?

आजोबा : विचार!

मन्या : सर! पन्नासनंतर गर्लफ्रेंड असावी का नसावी?

आजोबा : पन्नासनंतर गर्लफ्रेंड नसावी.

मन्या : नसावी ना!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजोबा : पन्नास गर्लफ्रेंड खूप झाल्या.