मन्या : ऐक ना! तुझा मेंदू कुठे आहे?
जन्या : डोक्यात!
मन्या : नाही! गुढघ्यात!
जन्या : नाही!
मन्या : सिद्ध करून देऊ?
जन्या : चालेल!
मन्या : समज एका दिवसासाठी सगळ फ्री मिळेल,
तर सर्वात पहिले तू काय खरेदी करशील?
जन्या : सोनं!
मन्या : आणि…
जन्या : गाडी!
मन्या : अच्छा! तरीसुद्धा तू खरेदी करशील?
जेव्हा सगळं फ्री आहे.
जन्या : हो! खरेदी करेन!
मन्या : का खरेदी करशील?
सगळं तर फ्री मिळतंय.
…आणि दोघं हसायला लागतात.