मन्या : नशीबवान माणसाला इंग्रजीत काय म्हणतात? तुला माहीत आहे का?

जन्या : माहीत नाही!

मन्या : ऐक मग!

त्याला इंग्रजीत unmarried म्हणतात!