जन्या : स्वत:ला असं बनवा की… 

जिथून तुम्ही जाल, तिथले सर्वजण तुम्हाला लक्षात ठेवतील.

आणि जिथे तुम्ही जात, तिथले सर्वजण तुमची आतुरतेनं वाट बघतील.

मन्या : म्हणजे? सर्वांकडून उधार पैसे घ्यायचे का?