मन्याची गोष्ट…
मन्या : जन्या! तुला एक गोष्ट सांगू का?
जन्या : सांग की, मित्रा!
मन्या : प्रत्येक पुरुषाच्या जीवनात दोन स्त्रियांचं विशेष योगदान असतं.
प्रथम आई आणि नंतर बायको!
आई तुम्हाला कधी रडताना पाहू शकत नाही
आणि
बायको तुम्हाला कधी सुखानं झोपताना पाहू शकत नाही.