मन्या आई-बाबांबरोबर मुलगी बघायला जातो. मन्याची आई : जेवण बनवता येतं? मुलगी : हो येतं! लग्न झाल्यावर यांनासुद्धा बनवायला शिकवीन.