बायको इंग्रजीचं पुस्तक वाचत असते. ती मन्याला विचारते, "complete आणि finish यात काय फरक आहे?" मन्या : मी तुझ्या आयुष्यात आलो आणि तुझं आयुष्य complete झालं. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य finish झालं.