बायको : लग्नाच्या आधी तुम्ही वेड्यासारखे
माझ्या मागे-पुढे फिरायचात.
लग्नानंतर तुम्ही खूप बदललात.
नवरा : मग, तुझं म्हणणं काय आहे?
मी आयुष्यभर वेडा बनून राहू?

बायको : लग्नाच्या आधी तुम्ही वेड्यासारखे
माझ्या मागे-पुढे फिरायचात.
लग्नानंतर तुम्ही खूप बदललात.
नवरा : मग, तुझं म्हणणं काय आहे?
मी आयुष्यभर वेडा बनून राहू?