बायको : बेबी! वेडी माणसं कशी असतात?
नवरा : वेडी माणसं?
बायको : होय! माझ्याकडे काय बघतोस? सांग की…
नवरा : वेडी माणसं कशी असतात?
नॉर्मल माणसंच असतात, फक्त त्यांच्यात जरा अकलेचा अभाव असतो.
बायको : मग, अशा माणसांना ओळखायचं कसं?
नवरा : त्यांच्याशी बोलून, त्यांच्या कॉमनसेंसवरून समजतं.
बायको : मी वेडी आहे की नाही, हे कसं कळेल?
नवरा : मी सांगतो!
तू माझं ऑफिस पाहिलं आहेस.
बायको : हो!
नवरा : मग तिकडे जा आणि मी आहे की नाही ते बघून ये.
बायको : बरं! ठीक आहे! मी समजले तुला काय म्हणायचं आहे ते.
जर मी वेडी असते, तर मी ऑफीसमध्ये जाऊन बघीतलं असतं, पण मी वेडी नाहिये.
मी फोन करून विचारते. तू ऑफिसमध्ये आहेस की नाही.
तुझा फोन दे! माझ्या फोनमध्ये बॅलंस नाहिये.
नवरा : जा तिकडे ठेवला आहे. वेडी बाई!
