बायको : अहो! जेवायला वाढू?

नवरा : हो वाढ ना! एक काम कर, आपल्या दोघांना एकाच ताटात वाढ.

आज आपण दोघं एकाच ताटात जेऊ.

बायको : काय हो, खूप प्रेम उतू चाललं आहे. काय भानगड आहे?

नवरा : कसलं प्रेम आणि कसलं काय, 

जेवणानंतर भांडी मलाच घासायची आहेत. 

तेवढीच घासायला दोन ताटं कमी होतील.