बायको : ऐका! एका प्रश्नाचं उत्तर द्याल?
मुलींनी भरलेली एक खोली आहे
आणि
त्यात मीसुद्धा आहे. तुम्ही कोणाला निवडाल?
नवरा : हा काय प्रश्न आहे का? मी तुझीच निवड करीन.
बायको : प्रश्न हा आहे की, मुलींनी भरलेल्या त्या खोलीत तुम्ही काय करत होतात?
काय करत होतात तिथं?
नवरा : मी तर…
बायको : मला काही एक ऐकायचं नाहिये.
तुम्ही आहातच तसे…
माझं डोकं फिरलं होत, जे तुमच्याशी लग्न केलं.