बायको : ऐका! समजा तुमची दोन कोटींची लॉटरी लागली
आणि
मी तुम्हाला त्याच दिवशी सोडून गेले तर?
नवरा : अगं! तू वेडी आहेस का?
एकाच दिवशी दोन-दोन लॉटरीज् कशा लागू शकतात?
बायको : ऐका! समजा तुमची दोन कोटींची लॉटरी लागली
आणि
मी तुम्हाला त्याच दिवशी सोडून गेले तर?
नवरा : अगं! तू वेडी आहेस का?
एकाच दिवशी दोन-दोन लॉटरीज् कशा लागू शकतात?