जेव्हा मन्या मार्क-शीट घेऊन वडिलांकडे सही घेण्यासाठी गेला,
तेव्हा वडिलांनी मार्क-शीटवर सही न करता अंगठा लावला.
मन्या : बाबा तुम्ही तर इंजिनिअर आहात, मग अंगठा का लावलात?
वडील : ज्याप्रकारचे तुझे मार्क आहेत ना, त्यावरून सरांना कळायला नको…
की तुझे वडील उच्चशिक्षित आहेत.