पत्नी - अहो..., ऊठा मी चपात्या भाजत आहे. वैतागलेला नवरा - मग मी काय तव्यावर झोपलो आहे का? मला झोपू दे