बंड्या : अरे या मंदीमुळे किती लोकांच्या नोकऱ्या जात आहेत…अनेक कंपन्याही बंद पडायच्या मार्गावर आहेत.
सोन्या : कंपन्यांचं काय घेऊन बसलाय मित्रा, इथं कितीतरी पक्ष बंद पडायच्या मार्गावर आहेत…..
#मंदी