नवरा झाडाला पाणी देत असतो…
त्यावेळी बायको येऊन म्हणते…
मी तुमच्या मोबाइल फोनमध्ये काहीतरी पाहिले आहे…
लवकर झाडाला पाणी द्या… तुमच्याशी बोलायचे आहे…
.
.
.
.
.
दोन दिवस झाले नवरा झाडाला पाणीच देतोय…
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
पाईप सोडायला तयारच नाही…