इंग्रजीचा तास सुरू असतो
बंड्या – सर, तंबाखूला इंग्रजीत काय म्हणतात?
सर – टोबॅको.. पण तू काय विचारतोस?
बंड्या – काहीनाही सर…उद्या इंग्लड,अमेरिकेला शिकायला गेल्यावर मागायला त्रास नको..माहित असलेलं बर