बंडय़ा : बाबा, एक ग्लास पाणी आणून द्या ना!
बाबा : बंडय़ा, तिथे येऊन थोबाडीत मारीन तुझ्या..
बंडय़ा : चालेल, पण येताना एक ग्लास पाणी पण आणा!!