वर्गात गुरूजी विचारतात..
गुरूजी – डिसेंबर महिन्यात आपण कोणतं ग्रहण बघितलं? खग्रास की खंडग्रास?
सगळे शांत होते…
शेवटी गुरूजींनी बंड्याला उभं केलं आणि म्हणाले…
गुरूजी – काय रे बंड्या, डिसेंबर महिन्यात कोणतं ग्रहण होतं?
बंड्या – आधी कोणतं ग्रहण पाहिलं माहिती नाही… पण
.
.
.
.
.
.
.
.
.
३१ तारखेला आम्ही थंडग्लास ग्रहण बघणार आहोत…..
गुरूजींनी बंड्याला स्टीलच्या ग्लासने बदड बदड बदडला…..