नवरा – बायको रात्री छान जेवून झोपलेले असतात…
अचानक बायकोची हाक येते…
बायको – आहो… इकडे माझ्याकडे तोंड करून झोपा ना, मला भीती वाटते…
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरा – हा… म्हणजे मी भीतीने मेलो तरी चालेल!