एक नवरा अपघातात मरतो आणि स्वर्गात जातो…
देव – बालका, स्वर्गात तुझं स्वागत आहे…
आशा करतो की तुझे आयुष्य अत्यंत सुखात गेलं असेल….
नवरा – ते सगळं राहू द्या बाजूला….
देव – मग, तुला काय हवंय?
.
.
.
.
.
.
.
.
नवरा (रागात) – “Marriages Are Made In Heaven” वाली team कोण हाताळतं ते दाखवा आधी… बघतोच त्यांच्याकडे