बंड्या – बाबा, तुम्हाला पण एक टिकल्यांची पिस्तूल घ्या ना ….
बाबा – नको
बंड्या – का?
बाबा – अरे माझ्याकड एक टिकली लावलेली मशीनगन आहे….