महिला : दादा साडीची नीट किंमत लावा. मी कायम याच दुकानातून साड्या घेते.
दुकानदार : ताई, देवाला तरी घाबरा. मी दोन दिवसापूर्वीच दुकान उघडलं आहे.