मॉर्निंग वॉकनंतर डॉक्टरांचा एक ग्रुप नाक्यावर चहा पीत होता.
लांबून एक इसम लंगडत येताना दिसला.
एक डॉक्टर म्हणाले “याला काय झालं असेल हो ?”
डॉक्टर १ : “left knee arthritis.”
डॉक्टर २ : “नाही, अजिबात नाही, माझ्या मते Plantar Facitis”.
डॉक्टर ३ : “काहीतरीच काय !Ankle sprain असणार.”
डॉक्टर ४ : “अरे बाबानो जरा नीट पहा, त्याला एक पाय नीट उचलता येत नाही. foot drop असणार. त्याचे lower motor neurons बिघडले असणार.”
डॉक्टर ५ : “मला तर Hemiplegia चा Scissors gate वाटतोय.”
डॉक्टर ६…………. काही बोलणार तोपर्यंत तो इसम जवळ आला आणि अत्यंत नम्रतेने विचारू लागला,
…” इथे जवळपास नळ आहे का हो ? शेणाने पाय भरलाय.