उघडपणे किंवा मनातल्या मनात एकही शिवी न देता जर तुम्ही पुणे शहरात फोर व्हीलर किंवा टू- व्हीलर चालवली तर समजून घ्या की तुम्ही आपल्या अंतरात्म्याला काबूत आणले आहे……!!!
बाकी योगा, मेडिटेशन सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत…..!!