मुलगा : चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे…
मुलगी : आणि दुपारी?
मुलगा : १ ते ४ आराम…. मी पुण्याचा आहे ना!!!!!
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2019 रोजी प्रकाशित
पुण्याचा प्रियकर…
वाचा मराठी विनोद
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 02-08-2019 at 15:47 IST
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi joke on punekar boyfrind nck