गुरुजी – बंड्या, तुझं लक्ष कुठे आहे… आता सांग पटापट
ऊसापासून काय तायर होते?
बंड्या – ऊसापासून साखर तयार होते
गुरुजी – शब्बास बंड्या …पुढे सांग
बंड्या – साखरेपासून …साखरपूडा
साखरपुड्यानंतर लग्न होते..
लग्नानंतर काय होते सांगू का? गुरुजी
गुरुजी – गाढवा…पुढे बोलशील तर मार खाशील
बंड्या – ( पळत पळत ) लग्नानंतर भांडणे होतात….