बंड्या : व्हॉट्सअॅपचे मेसेजपण आहेराच्या साडीसारखे झालेत राव…
सोन्या : असे का म्हणतोय …?
बंड्या : नाहीतर काय…आले इकडे की तिडके पाठवा….नुसती फेकाफेकी चालू असते….