पहिला मित्र- काय रे तुझा डोळा कसा काय सुजला?

दुसरा मित्र- काल बायकोचा वाढदिवस होता म्हणून केक घेऊन गेलो….

पहिला मित्र- मग केकचा डोळा सुजण्याशी काय संबंध?

दुसरा मित्र- अरे काय सांगू तुला…… मी केकवाल्याला सांगितलं होतं की बायकोचं नाव तपस्या आहे…

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

त्याने चुकून केकवर ‘हॅपी बर्थडे समस्या’ लिहिलं…