डोकेबाज पुणेरी

वाचा मराठी विनोद

पुणेकर : मला सगळे सडके , खराब आंबे द्या.

आंबेवाला : खराब ???

पुणेकर : हो हो खराब , नासके आणि सडके !

आंबेवाला : (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या…

पुणेकर : हं ठेवा ते बाजूला….. आता उरलेल्यापैकी अर्धा डझन द्या !

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi jokes on punekar and mango