पती : चहा पावडर कुठेय?
पत्नी : तुम्हा पुरुषांना काही काम सांगितल तर ना अगदी जीव नकोसा करतात.
समोर वस्तू ठेवलीय डोळ्याला दिसत नाही का?
पती : कुठे आहे ?
पत्नी : भांडी ठेवायचं कपाट ऊघडा, मसाल्याच्या खणामधे जो बोर्नविटाचा डबा ठेवलाय, ज्यावर मीठ असं लिहीलय
त्यात चहा पावडर आहे….