आमच्या गावात एक म्हातारा आहे ..
त्याने भूत बघितलं, खविस बघितलं, चेटकीण पण बघितली, उलट्या पायाची भूतनी पण पाहिली .
पण कधी एक्झिट पोलचे सर्वे करणाऱ्याला नाही पाहिलं..