एकदा पप्पूला काकूंनी बायकोसमोर लग्नानाची तारीख विचारली….
पप्पू : थांबा! काकू थोडी भांडी आहेत ती घासून घेतो…
काकू पप्पूच्या बायकोला म्हणाल्या…
नवरा किती मदत करतो गं…
पप्पूने भांडी घासत असताना ताटावर लग्नाची तारीख पाहिली आणि काकूंना सांगितली…
काकू : वा पप्पू…