एकदा मुलगी फेसबुकवर स्टेटस टाकते…

हॅलो फ्रेंड्स,

मी मावशी झाले…

खाली एकाने कमेंट केली…

कोणत्या हॉस्पिटलला?

किती पगार आहे…?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलगी शॉक्स, कमेंट करणारा मुलगा रॉक्स