एकदा पप्पूच्या घरी नातेवाईक येतात…
नातेवाईक : पप्पू तुझे शिक्षण किती झाले आहे…
पप्पू : काका नुकताच मी बीकॉमची परीक्षा पास झालो…
नातेवाईक : अरे वा… पुढे काय करायचे ठरवले आहेस?
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
पप्पू : काही नाही काका… तुम्ही गेल्यानंतर प्लेटमधले फरसाण संपवणार आहे…