छोटी जाऊबाई : वहिनी… तुमचे सगळे दागिने मला द्या…

मोठी जाऊबाई : आणि… मग मी काय घालू?

Marathi Joke On GrandMother And GrandDaughter
हास्यतरंग : आजीने दिला नातीला ‘हा’ सल्ला
Marathi Joke
हास्यतरंग : आई आणि बायको…
Marathi Joke On Aaji And Customer Care
हास्यतरंग : आजींना आला फेक कॉल…
Marathi Joke Uncle Fight At Garden
हास्यतरंग : …असे भांडण कधीच नको
Marathi Joke
हास्यतरंग : बाल्कनीत उभा…
हास्यतरंग : पास झाली…
Marathi Joke On Husband Wife
हास्यतरंग : बायकोला पाहिजे पगार?
Marathi JokeMarathi Joke
हास्यतरंग : काय दोष?…

छोटी जाऊबाई : तुम्ही सूर्यनमस्कार घाला…

मोठी जाऊबाई : का…

छोटी जाऊबाई : उत्तम आरोग्य हाच खरा दागिना…

दोघींचे बोलणे ऐकून सासूबाई झाल्या शॉक…