एकदा नवरा बायकोचं जोरदार भांडण होतं…
बायको – मी १ ते १० पर्यंत मोजेन…
जर तुम्ही बोलला नाहीत तर मी विष पिऊन टाकेन…
बायको १ ते ५ पर्यंत मोजते, पण नवरा काहीच बोलत नाही…
बायको अचानक आकडे मोजणं थांबवते…
नवरा – ही काय फालतुगिरी…
५ च्या पुढे मोज की…
.
.
.
बायको – हुश्श… बरं झालं तुम्ही बोललात…
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नाही तर विषच प्यावं लागलं असतं…