संता बंतालाः समज रस्त्यावर दोन नोटा पडल्या आहेत. एक २००० आणि १०० ची. तू कोणती घेशील?
बंता – २००० ची.
संताः खुळ्या…..म्हणून आपल्यावर जोक होतात, मी असतो तर दोन्ही पण घेतल्या असत्या.!