09 March 2021

News Flash

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा यांचे निधन

त्या ७५ वर्षांच्या होत्या.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचे काल रात्री निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७५ वर्षांच्या होत्या. मागच्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. १४ मे १९६४ रोजी मनोहर जोशी यांचा अनघा यांच्याबरोबर विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 7:52 am

Web Title: formar maharashtra cm shivsena leader manohar joshis wife anagha joshi pass away dmp 82
Next Stories
1 करोना विमा दाव्यांमध्ये महिन्याभरात २४० टक्के वाढ
2  ‘सोमय्या’तील अभ्यासक्रम खासगी विद्यापीठांतर्गत
3 प्राध्यापकांनाही परीक्षा नको!
Just Now!
X