25 May 2020

News Flash

हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरूवात

संध्याकाळच्या वेळेत कार्यालयातून घरी जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झालेली हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. मस्जिद आणि सँडहर्स्ट रोड या स्थानकांदरम्यान ही तांत्रिक बिघाडामुळे आज संध्याकाळी सहाच्या सुमारास वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे या मार्गावरील अप आणि डाऊन या दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत कार्यालयातून घरी जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2016 6:53 pm

Web Title: harbour railway running late duet to techinacl fault between masjid and sandhurst road
Next Stories
1 ‘प्रत्युषा बॅनर्जी प्रकरणाचा तपास गरज पडल्यास गुन्हे शाखेकडे सोपवू’
2 गुढीपाडवा मेळाव्याला मनसेचा ‘आवाज’ वाढल्याने हायकोर्टाची नोटीस
3 पालिकेचे पाणी जाते कुठे?
Just Now!
X