‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाला यंदाही वाचक-दानशूरांचा भरभरून प्रतिसाद लाभला. गणेशोत्सवात सुरू झालेला हा दानयज्ञ आता समारोपाकडे वाटचाल करत आहे.

समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे करून दिला जातो. गेल्या दहा वर्षांत ‘लोकसत्ता’ने या उपक्रमाद्वारे १०२ संस्थांची ओळख करून दिली. या उपक्रमाद्वारे अशा संस्था आणि वाचक यांच्यात ‘लोकसत्ता’ने दानरुपी सेतू उभारला.

यंदाच्याही दहा संस्थांची निवड सार्थ ठरवत दानशूरांकडून दानयज्ञास भरभरून प्रतिसाद मिळत आहे.  आता हा दानयज्ञ समारोपाकडे वाटचाल करत असून, देणगीचे धनादेश गुरुवार, ५ नोव्हेंबपर्यंत स्वीकारले जातील. दानशूरांना ऑनलाइन देणगीही याच तारखेपर्यंत जमा करता येईल.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे

*विजय श्रीकृष्ण पाठक, कामोठे रु.७००० *हेमलता कमलाकर वर्तक, मुलुंड रु. ६००० *सुरेश वामन देशपांडे, ठाणे यांजकडून कै. सरस्वती वामन व कै. वामन बाळकृष्ण देशपांडे, कै. विभावरी सुरेश देशपांडे यांच्या स्मरणार्थ रु. ७५०० *अनामिक, रु.११११ * विलास एन फलक, जळगाव यांजकडून कै.नामदेव फलक यांच्या स्मरणार्थ रु.१००० *आशा बी. आव्हाळे, माटुंगा रु.१५०१ *सुनिती अरविंद पेंडसे, ठाणे रु.१०००० *विनीता सतीश मोकाशी, ठाणे रु.१००० *सुनील शंकरराव डहाळे, यवतमाळ रु.३००० *सविता तारे, नागपूर यांजकडून कै.आशा तारे यांच्या  स्मरणार्थ रु.१५००० *रश्मी दिलीप वैद्य, रत्नागिरी रु२०००० *सरस्वती भालचंद्र प्रभुदेसाई, मुलुंड यांजकडून कै. भालचंद्र महादेव प्रभुदेसाई यांच्या स्मरणार्थ रु.१५००० *शामराव बी. शिंदे, विलेपार्ले रु.५००० *अरविंद केतकर, माहिम रु.४०००*अनामिक, पुणे, रु.२२५०००*प्रवीण मसालेवाले, पुणे,रु.१०००००*संतोष सुभेदार, पुणे, रु.५०००० *सुरेखा पूरकर,नाशिक,रु.६००० *ज्योती ठकार,पुणे,रु.२६००० *रघुनाथ शेंडे,पुणे,रु.२००००*रमा मळगी,डोंबिवली,रु.१०००० (वडिलांच्या स्मरणार्थ)*अमरनाथ जोशी, पुणे,रु.५९५००*नवनाथ पायगुडे, पुणे, रु.२००० *अनामिक,सांगली,रु.३०००० *प्रसाद भडसावळे, पुणे, रु.८००० *डॉ. रामदास बोरूडे, पुणे, रु.८००००(आरती जगताप हिच्या स्मरणार्थ)*ऊर्मी दिवेकर, पुणे, रु.१११११ *वामन गाजरे, नांदेड, रु.२००० *अनामिक, पुणे, रु.१,१०,००० *प्रकाश पट्टेवार, नांदेड, रु.१०००० *बिभास दामले, पुणे, रु.९००९ *अरविंद वारकरी, पुणे, रु.४००० *केतकी घारे, पुणे, रु.५०००*डॉ.उषा आपटे, पुणे, रु.६००० *श्रीकांत देशमुख, पुणे, रु.१०००० *आर. एम. शिरोडकर, पुणे, रु.१००० *डॉ. एम. एच. सावजी, औरंगाबाद, रु.७५०० *जगन्नाथ पाटील, पुणे, रु.५००० *अमृता वाकडे, पुणे, रु.१०००० *विभाकर मिरजकर,  पुणे, रु.९०००० *डॉ.स्वाती टिकेकर, पुणे, रु.५००००*डॉ.बसवराज शेटकर, लातूर, रु.१००१० *चित्तरंजन दामले, पुणे, रु.१०००० *अनामिक, अहमदनगर, रु.२५००० *शैलेशदेवी, सातारा, रु.३४००० *नरोत्तमदासदेवी, सातारा, रु.१५००० *अ.सौ.सुनिता शहा, सांगली,रु.११११ (क्रमश:)