लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून  ओळख करून दिलेल्या दहा सेवाभावी संस्थांना मदतीसाठीच्या धनादेशांचा ओघ लोकसत्ता कार्यालयाकडे मोठय़ा संख्येने होत आहे.

एक हजार व त्यापेक्षा जास्त रकमेचे धनादेश दिलेल्या देणगीदारांची नावे –

* सुचिता अनंत लाड, बांद्रा (पू) रु. ११०००० *जयश्री एम. सिरसावकार, बोरिवली (पू) रु. ९०००० * सुषमा भास्कर मोहिते, कांदिवली (प) रु. १००० * साधना सुधीर दिवेकर, भांडुप (प) रु. १००० * सुधीर दिवेकर, भांडुप (प) रु. २००० * विजया सी. चाफेकर, अलिबाग रु. ६००० * रामचंद्र गोपाळ बापट, डोंबिवली (प) रु. २००० * सुहासिनी आर. नगरकर, डोंबिवली (प) रु. १०००० * अशोक आर. आचवल, बोरिवली (प) रु. ५००० * मधुरा डोळस, घणसोळी रु. ३००० * विद्या विलास मिठबांवकर, बोरिवली (प), यांजकडून स्व. विलास मिठबांवकर यांच्या स्मरणार्थ रु. ६६०००* मधुकर कृष्णा चव्हाण, मुलुंड (प) रु. ३००० * अंजली होनावर, बोरिवली (प), रु. ५००० * रितेश पोतदार, बांद्रा (पू), रु. ५००० * राजेश शशिकांत सावंत, गोरेगांव (पू), रु. २०००० * नीता आणि अजित शंकर आजगांवकर, गोरेगांव (पू), रु. ११००० * भूषण वसंत सावंत, गोरेगांव (पू), रु. २००० * नम्रता अभिजीत कुलकर्णी, बोरिवली (प), रु. १०००० * प्रकाश हरिश्चंद्र दांडेकर, दहिसर (प), रु. १०००० * गीता देशपांडे, अंधेरी (प), रु. १६००० * अशोक गोविंद सरवटे, दादर (प), यांजकडून स्व. गोविंद रघुनाथ सरवटे, सुशिला गोविंद सरवटे आणि राजेंद्र गोविंद सरवटे यांच्या स्मरणार्थ रु. १६००० * मिहीर आणि निशांत पावसकर, मीरा रोड (पू), रु. ३००० * वैशाली रमेश केसकर, बोरिवली (प), रु. १२००० * आर. के. शेटय़े, बांद्रा रु. ३०००*  बाबासाहेब पाटील, अंधेरी (पू), रु. २००० * श्रीकृष्ण रोपळेकर, सांताक्रूझ (पू), रु. ५००१ * प्रांजली पी. भवालकर, मालाड (प), रु. ३००३ * सुधा फडके, तळेगांव रु. ५०००० * अजीत पडते, भांडूप (पू), रु. २०००

* अनुराधा सुरेश शेटय़े, अंधेरी (पू), यांजकडून आईवडिलांच्या स्मरणार्थ रु. ५००० * फडणीस, माहिमी रु. २०००० * अशोक फडणीस, माहिम रु. २०००० * मिनाक्षी फडणीस, माहिम रु. २०००० * अभय हाताळकर, बोरिवली (प), यांजकडून स्व. हाताळकर यांच्या स्मरणार्थ रु. २०००० * अमृता रहाळकर, दादर रु. १००० * विवेक वायंगणकर, काळाचौकी रु. १००० * लक्ष्मण दत्तात्रय सरोदे, लोअर परेल रु. १००० * संजय पुरुषोत्तम दिक्षित, कल्याण (प), रु. १००१ * एन. डी. जीतकर, मुलुंड (पू), रु. ११५१ * सुषमा यलवट्टी, वरळी रु. १००० * भारती मराठे, दादर रु. ५००० * सुधा मालशे, दादर रु. २५००० * शशिकांत मालशे, दादर रु. २५००० * कल्याणी मालशे, दादर रु. १०००० * डॉ. नंदिनी मालशे, दादर रु. २५००० * हेमंत मालशे, दादर रु. २५००० * सुरेश विष्णू निघोसकर, अंधेरी (पू), रु. २१००० * अनिल एम. मुझुमदार, माटुंगा रु. १५००५ * कल्याणी नारकर, दादर (प), रु. ५००० * सुनिता डी. शिंदे, ताडदेव रु. ११५१ * तनुजा, पराग आणि शालिनी पाटील, वसई (पू), रु. ३३०० * धनंजय पाटील, वसई (पू), रु. ११००

(क्रमश:)