मध्य रेल्वे :
’कुठे – ठाणे-कल्याण डाऊन धीमा मार्ग
’कधी- स. ११.१५ ते दु. ३.१५
’परिणाम- स. १०.३९ ते दु. ३.०६ पर्यंत मुलुंडहून कल्याणकडे येणाऱ्या सर्व धीम्या व अर्धजलद गाडय़ा मुलुंड ते कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावरून धावतील. कुठल्याही गाडय़ा कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकूर्ली स्थानकावर थांबणार नाहीत. सीएसटी-ठाणे व ठाणे-सीएसटी जलद गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवरही थांबतील.
हार्बर रेल्वे :
’कुठे- मस्जिद ते चुनाभट्टी व वडाळा रोड ते माहीम
’कधी- स. ११.३० ते दु.  ४.३०
’परिणाम – स. ११.०९ ते दु. ४.३६ पर्यंत वाहतूक बंद. वांद्रे-अंधेरी वाहतूकही सकाळी १०.४० ते दुपारी ४.३२ दरम्यान बंद. या काळात कुल्र्याहून पनवेलसाठी विशेष गाडय़ा सोडण्यात येतील.
पश्चिम रेल्वे :
’कुठे – मुंबई सेंट्रल ते दादर
’कधी – स. १०.३० ते दु. १.३०
’परिणाम – अप आणि डाऊन दिशेच्या सर्व जलद गाडय़ा सांताक्रुझ ते मुंबई सेंट्रलपर्यंत धीम्या मार्गावरून धावतील.