News Flash

Video: लोकलमध्ये मद्यपान करणाऱ्या दारुड्यांना प्रवाशांनी चोपले

हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे

लोकलमध्ये मद्यपान करणाऱ्यांना प्रवाशांनी चोपले

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये मद्यपान करणाऱ्यांना काही प्रवाशांनी मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. मुंबईची लोकल ट्रेन ही दारु पिण्याची जागा नाही असं इतर प्रवासी सांगत असतानाच या दारुड्यांनी बाचाबाची सुरु केली. त्यावेळेस संतापलेल्या इतर प्रवाशांनी या दारुड्यांना चांगलाच चोप दिला.

ही घटना नक्की कोणत्या लोकल ट्रेनमध्ये घडली यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 10:09 am

Web Title: mumbai local passenger 3 person for drinking alcohol in train scsg 91
Next Stories
1 शिवसेनेतर्फे १० रुपयांत थाळी, ‘साहेब खाना’ योजना सुरू
2 Photos: लिंबू कलरच्या साडीतील ‘ती’ महिला अधिकारी पुन्हा एकदा चर्चेत
3 VIDEO: ३५ फुटांवरुन पडला तरी सुखरुप बचावला; काळजाचा धोका चुकवणारे CCTV फुटेज
Just Now!
X