29 October 2020

News Flash

मुंबईत मलनि:सारण वाहिनीच्या खोदकामादरम्यान क्रेन कोसळून तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

दोन जखमी कामगारांची प्रकृतीही गंभीर

लोखंड तयार होणाऱ्या दौंड तालुक्यातल्या भांडगाव येथे असलेल्या एका कंपनीत स्फोट झाल्याने सुमारे ८ ते १० कामगार जखमी झाले.

मुंबईतील पवई भागात मलनिसःरण वाहिनीचे खोदकाम सुरू होते. त्याचवेळी क्रेन कोसळून तीन कामागारांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत दोन कामगार गंभीर जखमी झाले असून या दोघांना राजावाडी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती समोर आली आहे. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मलनिःसरण वाहिनीचे खोदकाम सुरू असताना हा अपघात नेमका कसा झाला? नेमके काय घडले हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र ही घटना घडतास जखमी कामगारांना तातडीने राजावाडी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 8:53 pm

Web Title: mumbai part of a crane collapsed during digging work for a sewer line in powai 3 men working at the site dead 2 injured
Next Stories
1 कमला मिल आगीप्रकरणी ‘वन अबव्ह’च्या दोन मॅनेजर्सना अटक
2 नववर्षातही ‘मरे’चे रडगाणे सुरुच, पहिल्याच दिवशी लोकल ट्रेनचा ‘लेट मार्क’
3 बेकायदा बांधकामांवर हातोडा
Just Now!
X