News Flash

पीटर मुखर्जींची १४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

विशेष न्यायालयाने पीटर मुखर्जी यांना १४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मुखर्जी यांना सीबीआयने १९ नोव्हेंबर रोजी मुंबईतून ताब्यात घेतले होते.

शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी यांची मंगळवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. विशेष न्यायालयाने पीटर मुखर्जी यांना १४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुखर्जी यांना सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग) कोठडीत ठेवण्याची गरज उरली नसल्याने त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आल्याचे सरकारी पक्षाच्या वकिलांनी सांगितले. मुखर्जी यांना सीबीआयने १९ नोव्हेंबर रोजी मुंबईतून ताब्यात घेतले होते.  काही दिवसांपूर्वीच पीटर मुखर्जी याची सत्यशोधन चाचणी (पॉलिग्राफ टेस्ट) करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2015 5:42 pm

Web Title: peter mukerjea sent to judicial custody
Next Stories
1 BLOG : स्मार्ट शहरांतच आपलं भवितव्य!
2 परमार आत्महत्या प्रकरण: चारही नगरसेवकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
3 तीन राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीच्या २३ जणांची जन्मठेप कायम
Just Now!
X