27 September 2020

News Flash

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

ठाण्याजवळ ओव्हरहेड वायरमधील वीजप्रवाह खंडीत झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

| April 23, 2015 11:05 am

ठाण्याजवळ ओव्हरहेड वायरमधील वीजप्रवाह खंडीत झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या जागीच थांबल्या असून सर्व प्रवाशांचा रेल्वे स्थानकांवरच खोळंबा झाला आहे. दरम्यान जलद मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले असून असून धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 11:05 am

Web Title: technical glitch disrupts mumbai train service on central line
Next Stories
1 नवी मुंबईत राष्ट्रवादीचेच वर्चस्व, महायुतीचे स्वप्न अपूर्णच
2 कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याचा निर्णय
3 क्षयाच्या उच्चाटनासाठी उभारलेले जाळे विस्कटण्याची चिन्हे
Just Now!
X