scorecardresearch

LIVE : ‘बदलता महाराष्ट्र – कर्ती आणि करविती’ परिषदेचे उद्घाटन मुक्ता बर्वेच्या हस्ते

आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च उंची गाठलेल्या स्त्रिया या चर्चेत सहभागी होत आहेत.

LIVE : ‘बदलता महाराष्ट्र – कर्ती आणि करविती’ परिषदेचे उद्घाटन मुक्ता बर्वेच्या हस्ते

अनेक शतके चूल आणि मूल यात अडकलेल्या स्त्रिया अवकाशात भरारी घेण्याची स्वप्ने पाहताहेत. ते सत्यात आणताना मात्र अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. अशा अनेक अडथळ्यांवर मात करत स्वत:चे स्वप्न वास्तवात उतरवलेल्या आणि आता कर्ती आणि करवितीच्या भूमिकेत समाजाला प्रेरणा देणाऱ्या स्त्रियांची मांदियाळी लोकसत्ता आयोजित ‘बदलता महाराष्ट्र – कर्ती आणि करविती’ या परिषदेत जमणार आहे. बुधवारी आणि गुरुवारी होत असलेल्या या परिषदेचे उद्घाटन अभिनेत्री व निर्माती मुक्ता बर्वे हिच्या हस्ते होत असून समारोप ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्या मार्गदर्शनाने होईल.


मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2016 at 09:21 IST

संबंधित बातम्या