शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दिलदार व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्याला योग्य वाटतील, असे निर्णय घेतले. पण ते ‘हुकूमशहा’ नव्हते, असे प्रतिपादन भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी शुक्रवारी रात्री येथे केले. बाळासाहेबांवरील ‘युगांत’ या शिवसेना खासदार संजय राऊत लिखित पुस्तकाचे प्रकाशनावेळी ते दादर येथे बोलत होत़े